मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Monday, 2 January 2017

जिंतूरात कापसाला ५ हजार ६१५ रुपयांचा विक्रमी भाव

प्रदिप कोकडवार
जिंतूर:-शेती मालाला योग्य भाव देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे लिलाव पद्धत सुरु केल्या पासून चांगला भाव मिळणं सुरु झालं आहे कापूस हंगाम सुरू झाल्या पासून यंदा कापसाला उत्तम भाव मिळत आहे पहिल्या दिवशी च 5200 चा भाव मिळाला तर आज 2 जानेवारी रोजी जाहीर कापसाचा भाव 5450 पासून 5615 रु प्रति क्विंटल पोहचला
शेती मालाला योग्य भाव लिलाव पद्धती मूळ मिळत आहे
या बाबत मुख्य प्रशासक खंडेराव आघाव आणि सचिव गणेश हरगावकर यांनी विशेष लक्ष घातले आहे

No comments:

Post a Comment