तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

सर्व शाळा 27 जून लां सुरु करा-

विनोद तायडे
वाशिम
मालेगांव तालुक्यात उच्च न्यायलय आणि शासन निर्णय नुसार सर्व शाळा 26 जून ला उघडण्याचा आदेश असताना सुद्धा काही इंग्रजी माध्यम च्या शाळा या आदेशाचि पायमालि करुण आपल्या मर्जी प्रमाणे काधिहि शाळा सुरु कारित आहेत त्यामुळे सर्व शाळा एकच दिवशी म्हणजे 26 जून ला उघड न्यात याव्य यासाठी मुख्यद्यपक आणि शिक्षक संघ यांच्या वतीने आज गट शिक्षण अधिकारी याना निवेदन देण्यात आले आहे.
         दी 31 मे रोजी देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की उच्च न्ययालय च्या 8 जून 2007 च्या निर्णय तसेच शासन निर्णय 22 जून 2007 चा स्पष्ट आदेश आहे की विदर्भातील सर्व शाळा या एकच दिवशी 26 जून ला उघडन्यात याव्या एसे असले तरी वाशीम जिल्ह्यातील अनेक इंग्रजी मध्यमाच्या शाळा या काधिहि 10 जून 1 जून 15 जून अस्या वेग वेगळ्या तारखेला भरविन्यत येतात यावर कोनाचेच बंधन नाहिं हा उच्च न्यायलय चा अपमान आहे आश्या मुळे पालकांचा अनुदानित तसेच जी प च्या शाळा बद्दल रोष व्यक्त होत आसुंन त्याचा पट संखेवर परिणाम होत आहे परिणामी अनेक शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यामुळे कोणत्याही शाळा या 26 जून पूर्वी उघडंनयात येऊ नये अन्यथा शिक्षण विभागा विरुध् उच्च न्यायलय च्या अपमान केल्या बद्दल याचिका टाकण्यात येईल असा इशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला आहे गट शिक्षण अधिकारी हजर नसल्याने त्याना फोन वरुण ही माहिती देण्यात आली आणि शिक्षण विस्तार अधिकारी पाटिल याना निवेदन देण्यात आले आहे याच्या प्रतिलिपि मा शिक्षण अधिकारी प्राथ माध्य शिक्षण सभापति शिक्षण मंत्री तसेच  उच्च नयायालय याना पाठवन्यत आल्या आहेत त्यावेळी इंगळे सर भालेराव सर चव्हाण सर अनिल गवळी सर तायडे सर सैयद अय्यूब रूपेश मूंदड़ा भिसडे सर कावरखे सर राधेश्याम घुगे इमरान सर भगत सर मानवतकर सर ताजने सर याच्या सह तालुक्यातील अनेक शिक्षक उपस्तिथ होते.

No comments:

Post a comment