तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

पोलिसांच्या कृपेने वालुर येथे अवैध वाहतुक सुरू


अनवर पठान ,वालुर
  सेलु तालुक्यातील वालुर हे सर्वात मोठे गाव असुन पोलिस प्रशासनाच्या हत मिळवे पनाने येथे अवैध वाहतुक हि जोरात सुरु आहे.*पोलिस प्रशासन हफ्ते घेत असल्याचि चर्चा होत आहे*
  बसस्थानकासमोर अवैध वाहतुक करनारी वाहने उभे राहत आहेत.हे अवैध वाहतुकदार बसस्थानकातील प्रवासी नेत आहे.या सर्वप्रकारात पोलिस प्रशासन व अवैध वाहतुकदार यांचे धागेधोरे जुडलेले  आहेत यात कहि शंकाच नाहि.या प्रकरनी वरिष्टानी लक्ष देण्याचि मागनी होत आहे.

No comments:

Post a comment