तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

पुसेगांव ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंत्ती साजरी


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- तालुक्यातील पुसेगांव येथील ग्रामपंचायत मध्ये आज दि.३१ मे बुधवार रोजी ११ वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांकडु  पुजन करुन पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चे संस्थापक अध्यक्ष अशोक शिरामे, जि.प.सदस्य गजानन खंदारे,वैभव अंभोरे, सुभाष अंभोरे, गजानन बोरकर, संतोष पाटील, डाँ.होळकर, नासीर, उध्दव धामने आदिसह गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment