तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

मानव मुक्ती मिशनच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी संतोष जाधव यांची नियुक्ती

हिंगोली प्रतिनिधी  .

काल हिंगोली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीस मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गरुड ,मानव मुक्ती मिशनचे प्रवक्ते नितीन सावंत , निलेश वाघ , जिवन नखाते आदी उपस्थीत होते . या सर्वांच्या उपस्थीतीत संतोष जाधव यांची जिल्हाध्यक्ष म्हनुन सर्वानुमते निवाड करण्यात आली .

No comments:

Post a comment