तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

सेनगांव न.पं.मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होेळकर यांची जयंत्ती साजरी


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- येथील नगरपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जंयती आज दि.३१ मे बुधवार रोजी सकाळी वाजता मोठ्या ऊत्सहात साजरी करण्यात आली.
सेनगांव नगरपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन प्रतिमेचे पुजन सेनगांवचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष इंजि.अभिजीत देशमुख यांच्या हस्ते करुण पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष इंजि.अभिजीत देशमुख, उप नगराध्यक्ष कैलास देशमुख, हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष तथा माजी सभापती आप्पासाहेब देशमुख, मुख्याधिकारी फडसे, नगरसेवक दिपक फटागंळे, प्रविण महाजन, अजय विटकरे, विष्णु खंदारे, गंगाराम फटागंळे, पत्रकार शिवाजीराव देशमुख, जगन्नाथ पुरी, विठ्ठल देशमुख, नामदेव मुंढे, संतोष जुमडे आदीसह नागरीक गंगाराम गाढवे, निखिल देशमुख, राम महाराज, गणेशराव जारे, आदीसह नगरपंचायत चे कार्यालयीन अधिक्षक श्री.कपाटे, श्री.पांडे, विशाल जारे, परसराम कोकाटे, महेंद्र खंदारे आदी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a comment