मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 28 June 2017

भोकरद शहरात ५० झाडे लावून ईद साजरी  राहत फाउंडेशनचा उपक्रम


  प्रतिनिधी : सोयगाव देवी

   भोकरदन शहरात राहत फौंडेशन भोकरदनच्या वतीने ५० झाडे लावून रमजान ईद साजरी करण्यात आली,झाडे आहे तर वृक्ष आहे आणि धरती आहे तर माणूस आहे.लहान मुलांना पैसे देण्याची प्रथा आहे पण याला फाटा देत राहात फाउडेशच्या वतीने गल्लीतील मुलांच्या घरी जावुन मुलांच्या पालकांना झाडे जगवण्यासाठी सांगितले व घरासमोर ,नदीच्या काठी ५० झाडे लावण्यात आली.या अगळे वेगळ्या उपक्रमचे कौतुन होत आहे.  या वेळी अनिस भारती यांनी सांगितले.या वेळी डॉक्टर शेख रइस यांचा मागदर्शन लाभला. या वेळी राहत फौंडेशन चे अध्यक्ष अनिस भारती ,डॉक्टर शेख रइस ,शेख मुजीब, शेख बिलाल,शेख फर्मान,सुनील गायकवाड,सलमान पठाण इत्यादी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment