मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 28 June 2017

रत्नागिरी खबरदार ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल

काहींना दिला पक्षाने 'नारळ'

शिवसेना शहर प्रमुख प्रमोद शेरे यांना बढती

शेरे यांची रत्नागिरी विधानसभा संघटक पदी नेमणूक करून पक्षाने दिली मोठी जबाबदारी

बिपीन बंदरकर झाले नवे शहर प्रमुख

उप जिल्हाप्रमुख राजेश सावंत यांच्यावर ग्रामीण भागाची जबाबदारी*

संजू साळवी - उप जिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र शहर)

शहर संघटक पदी संजय पुनसकर यांची नेमणूक

चिपळूण तालुका प्रमुख पदी प्रताप शिंदे

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख विजय कदम आणि सचिव विनायक राऊत यांनी केली घोषणा

रत्नागिरी खबरदार

No comments:

Post a Comment