Breaking News
Loading...

Sunday, 30 July 2017

जिंतूरात थोर महापुरुषांची नावे व्यापारी संकुल

जिंतूर
आ.विजय भांबळे यांच्या हस्ते जिंतूर शहरातील विविध व्यापारी संकुलास थोर नेत्यांचे नावे देऊन विद्युत रोषणाईसह डिजिटल नाम फलकाचे अनावरण करण्यात आले. व्यापारी संकुलांना स्वतःचे नाव देण्याचा पायंडा मोडीत काढत आ.भांबळे यांनी सरकारी दवाखाण्यासमोरील संकुलास माता अहिल्यादेवी व्यापारी संकुल ,तर नदीवरील संळूलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल तर मेन रोडवसरील संकुलास छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल म्हणून नाव दिले.यावेळी न.प.अध्यक्ष कपिल फारुकी, न.प.उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे  जि. प.सदस्य रामराव उबाळे,प.स.सभापती भवा ळे प.स.सदस्य प्रकाश शेवाळे, न.प.सदस्य मनोहर डोईफोडे, श्यामसुंदर मते,दलमीर पठाण, प्रदीप चौधरी, उस्मान खान,शाहेद बेग मिरझा,दिलीप घांसावंत, गब्बर घांसावंत,शोएब जनिमियां यांच्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment