तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 31 July 2017

शेतकरयांना पाणी पाउच वाटप

अरुणा शर्मा

पालम :- पीक विमा भरण्यावरून राज्यभरातील शेतकरयांनी एकच धावपळ उडाली आहे. सर्वच बँकांबाहेर शेतकरयांनी एकच गर्दी केली आहे. तहान-भूक विसरून विमा भरण्यासाठी बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या शेतकरयांच्या मदतीला शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर धावल्या. त्यांच्या 'दीपस्तंभ प्रतिष्ठान' च्या वतीने पालम शहरात बँके समोर रांगेत उभे आसलेल्या शेतकरयांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हि व्यवस्था त्यांच्या कार्यक्रत्यानी केली शेतकरयांना पाणी पाऊच वाटताना मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर मित्र मंडळाचे ता.आ. हानुमान देशमुख यानी पाणी वाटप करून स्वरुपात सामाजिक बांधिलकी जोपासली.

No comments:

Post a Comment