तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

मुस्लिम समाजाला अॅट्रोसिटि कायदा लागु करण्याचि मागणी.


अनवर पठाण,वालुर
मुस्लिम समाजाला अॅट्रोसिटि कायद्यान्वेय संरक्षन द्यावे.अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाण सेलु तालुका अध्यक्ष अनवर पठान यांनी  मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी परभणी मार्फत एका निवेदना द्वारे दि.29/07/2017 रोजि केलेली आहे.

गेल्या काहि दिवसांपासुन देशात व राज्यात मुस्लिम अल्पसंख्यक समाजावर हल्ले,अन्याय ,अत्याचार होत आहेत.काहि समाज कंठक लोक व संघटना वांरवार नाहक मुस्लिम समाजावर हल्ले करुन देशात अशांतता पसरवण्याचे काम करुन कायदा हतात घेण्याचे काम करीत आहे.हे हल्ले रोखण्यासाठी मुस्लिम समाजाच अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण दयावे  अशी मागणी निवेदनात करण्यात अलेली आहे.

तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहिनी प्रतिनिधी,वालुर
अनवर दिलावर पठान
मो.नं.8888375846

4 comments: