Breaking News
Loading...

Wednesday, 2 August 2017

उस्मानाबाद (कळंब ) सुजित शिंदे अंदोरा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती साजरी.


           मराठी साहित्याचे सकस /दर्जेदार भरपूर & वास्तववादी लेखन करनारे "मराठी साहित्य सम्राट"....
तमाशा या लोककलेत गणपती ऐवजी "शिवरायांना" प्रथम वंदन करण्याची प्रथा सुरु करणारे सच्चे शिवप्रेमी....
छत्रपती शिवरायांना रशियात पोहचविणारे खरे 'शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील जयंती कमीटीचे अध्यक्ष हरिभाऊ लोंढे तसेच गावातील नागरिक राजकुमार तांबारे, सतिश कवडे, ग्रा. प. स बालाजी कवडे, हनुमंत गाडे, शंकर लोंढे, बाबा गायकवाड बाबुराव बाराते ईत्याद्यानी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. झेंडावंदन करुन राष्ट्रगीत म्हनुन या कार्यक्रमाची सांगता करन्यात आली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश लोंढे यांनी केले तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विठ्ठल लोंढे, सचिन लोंढे नाना लोंढे व सर्व पदाधिकारी मोठे परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment