Breaking News
Loading...

Friday, 4 August 2017

भारीप बहूजन महासंघ रिसोड शहर व तालूक्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमीत्ताने ओ.बी.सी,अलपखंख्याक,बहुजनांचा भव्य मेळावा संपन्न.

महेंद्र महाजन जैन रिसोड

दि.2आँगष्ट 2017 रोजी भारीप बहूजन महासंघाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्ताने भव्य मेळावा पंचायत समिती सभागृह रिसोड येथे केशवराव सभादिंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या भव्य मेळाव्या साठी प्रमूख मार्गदर्शक म्हणून प्रा.ए.बी.खंडारे, राजूभाऊ दारोकर जि.प्रसिध्दीप्रमूख,प्रा.रामदास कळासरे जि संघटक,व अकोल्याहुन आलेले अब्दुल मुक्कदर भई,इत्यादी बरीच मार्गदर्शक नेते मंडळीनी  मार्गदर्शक केले व काही शहरातील समस्या व ग्रामीण भागातील समस्या वर सविस्तर चर्चा करण्यातआली.धनगर समाजाचे नेते डॉ. गजानन हूले यानी खूब मोलांचे  मार्गदर्शक केले. व धनगर समाजाला संघटीत होऊन भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सत्ता आपल्या बहुजनांच्या  हातात घेण्याचे आवाहन  केले व  रिसोड शहरातील धनगर व मुस्लिम युवकांनी भारीप  बहुजन महासंघात जाहिर प्रवेश केला.या कार्यक्रमासाठी
प्रदिपभाऊ खंडारे शहर अध्यक्ष,
केशवराव सभादिंडे तालुका अध्यक्ष ,विजय सिरसाट महासचिव,गिरीधर शेजूळ जि.उपाध्यश, विश्वनाथ पारडे ता.संघटक,डाँ. रविंद्र मोरे पाटील, गजानन खंडारे ,अशोक अंभोरे भगवान जाधव, केशव पारडे, अविनाश पंडित ,अमोल जूमडे, अमर पोहरे, अकरम खान, शेख सोहिल ,संजय सिरसाट,इत्यादि बरीच मंडळींनी मोलाचे सहकार्य  या कार्यक्रमाचे संचालन विजय सिरसाट यानी केले तर प्रास्ताविक  रविंद्र मोरे पाटील यांनी केले व आभार निंबाजी संभादिंडे यांनी मानले व मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

महेन्द्र महाजन जैन रिसोड 
9960292121

No comments:

Post a Comment