तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

पाथरीत सकल मराठा समाजाची गुरुवारी नियोजन बैठक

पाथरी:-सकल मराठा समाजाच्या वतिने मुंबई येथे  ९ ऑगस्ट २०१७ रोजी  होण्याऱ्या मराठा क्रांति मोर्चाच्या पुर्व नियोजनासाठी  गुरुवार 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता हनुमान मंदिर सभागृह शिवजी नगर पाथरी येथे आयोजित करण्यात आली आहे .या बैठकिसाठी  सर्वस्तरातील अधिकारी, कर्मचारी, डाँक्टर, इजिनियर, वकील, प्राध्यपक, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, आडते, व्यापारी, व्यावसयिक, उद्दोजक, सर्व राजकिय पक्ष - सामिजिक संघटनांचे नेते पदाधिकारी यासह सकल मराठा समाज बांधवानी या  बैठकीसाठी पाथरी तालुक्यातील  सर्व सकल मराठा बांधवानी आवर्जून उपस्थित राहून मोर्चा नियोजनात सक्रिय सहभाग घ्यावा .असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा बांधवाच्या वतीने करण्यात आले आहे.

ठिकाण-हनुमान मंदिर सभागृह ,शिवजी नगर पाथरी

वेळ:- सायंकाळी 5 वाजता

No comments:

Post a Comment