Breaking News
Loading...

Tuesday, 1 August 2017

तालुक्यतील सिंदखेड लपाली येथे आज ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली .

मोताळा :- तालुक्यतील सिंदखेड लपाली येथे आज ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली .
आज 1 ऑगस्ट रोजी सरपंच सौ विमलताई अर्जुन कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले यावेळी उपसरपंच ज्योती दिलीप मोरे, ग्रा.प.सदस्य रेखा खराटे, किशोर गडाख, अशोक मालेकर, राजु लवांडे,  भारत खराटे, आकाश खराटे, सागर तायडे सह गावातील  नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment