तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

काशी जगद्गुरू सोनपेठ येथे पुष्पांजली व आशीर्वचन


सोनपेठ / प्रतिनिधी
सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थान चे आद्य गुरु नंदिकेश्वर यांच्या संजीवन समाधीचे महात्म्य श्री १०८ ष.ब्र.गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना सांगून आम्हाला आमच्या आदीचे गुरु स्व.नीलकंठ शिवाचार्य महाराज यांची पुण्यतिथी हि श्रावण चतुर्थी असल्याने आणि आम्ही नवीन असल्याने आमचे अनुष्ठान बारा जोतिर्लिंग प्रवास झाला आज योगायोगाने आपली सेवा होत असताना श्रावण चतुर्थी दि.११ आँगस्ट शुक्रवार रोजी श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आपल्या शुभ - हस्ते गुरु स्व.नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्य पुष्पांजली व सकल मानव कल्याण हेतू आशीर्वचन येथील आद्य गुरु नंदिकेश्वर यांच्या संजीवन समाधी स्थळी बस स्टँड समोर सोनपेठ येथे ठीक दुपारी १२ वाजता आयोजित केले असून याचे रीतसर निमंत्रण श्री नंदिकेश्वर मठ संस्थान विश्वस्थ आणि भक्त गण यांनी श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना त्यांच्या श्रावणमास तपोणुष्ठान श्री वैद्यनाथ मंदिर परीसरातील त्यांच्या निवास स्थानी भेट देणारे महादेवअप्पा पोपडे,नागनाथअप्पा बरदाळे,दत्ताप्पा बरदाळे,उमेशअप्पा नित्रुडकर,महालिंग मेहत्रे,शशिकांत स्वामी,उमाकांत मेहत्रे आणि रतिकांत स्वामी आदींची उपस्थित निमंत्रण दिले आहे,तसेच परळी वापस जाताना अमर जवान सुबेदार छोटूलाल उर्फ मुन्ना गुरुप्रसाद डुबे यांच्या कुटुंबियांना डीघोळ येथे भेट देणार आहेत,तरी श्री नंदिकेश्वर मठ संस्थान चे अध्यक्ष श्री १०८ ष.ब्र.गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनात मठ शिष्य किरण स्वामी आवाहन करतो कि वीरशैव समाज बांधव तसेच सर्व जातीतील सदभक्त मंडळीने या संधीचे सोने करून जगद्गुरू यांचे दर्शनाचा लाभ घेवून महाप्रसादाचा हि लाभ घ्यावा आपला अमुल्य वेळ द्यावा कार्यक्रमासाठी सह परिवार सह कुटुंब उपस्थित राहावे

No comments:

Post a Comment