तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

अल्प संख्य्खाक पत्रकार संघटेन तर्फे जोशी, मिसाळे यांचा केला सत्कार.


            (कालीदास अनंतोजी)
धर्माबाद  (प्रतिनिधी ) अल्प संख्याखक पत्रकार संघटने तर्फे धर्माबाद चे भूमिपुत्र तथा ऊद्योजक बार्म्णहण समाजाचे तालुका अध्यक्ष व्यंकटेश जोशी, तसेच मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जि. पी. मिसाळे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचा सत्कार करण्यात आला.
दि आकरा जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राज्याचे राज्यपाल मा श्री सि विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुभाष देसाई यांच्या हस्ते ऊत्क्र्ष्ट सेन्द्रिय कृर्षी भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या या पुरस्कारा बद्दल धर्माबाद वासीयातर्फे विविध सामाजिक संघटने तर्फे त्याचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच हुतात्मा पानसरे शाळेतील माजी शिक्षक तथा बाभळी बंधाऱ्याचे सहसचिव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जि पी मिसाळे याच्या त्रेर्साष्ढाव्या वाढदिवसा निमित्त त्याचे सत्कार शहरातील अल्प सख्याक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात छोटे खाणी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अल्पसंख्याक पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष महमद जावोद्दीन यांनी व्यंकटेश जोशी, जि. पी मिसाळे याचा शाल श्रीफल देवून गौरविण्यात आला. यावेळी पत्रकार बालाजी कुदाळे, महेश जोशी, लक्षमण तुरेराव, माधव हानमंते, धर्माबाद टाईम्सचे मुख्य संपादक यह्याखान, वखार सर, म मुबशीर, म मतीन, राष्ट्रवादी महिला कॅग्रेसेचे हेमलता पढकुटवार आदिची उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचालन जक्कीयोद्दीन सर यानी केलेत.
कलिदास अनंतोजी
नांदेड़ 9921404070

No comments:

Post a Comment