तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

बाप जन्मी धनंजय मुंडे कुठल्या धमकीला घाबरला नाही!

मुंबई÷हजारो शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलण्याचा प्रताप करणाऱ्या ‘गंगाखेड शुगर’च्या रत्नाकर गुट्टेसह राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार हल्ला केला.साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना अटककरण्याची तत्परता सरकारने दाखवली मग गुट्टेवर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जातेय, असा सवाल त्यांनी विचारला.तसेच पत्रकार परिषद घेऊन मला धमक्यादिल्या जात आहेत. मात्र बाप जन्मी धनंजय मुंडे कुठल्या धमकीला घाबरला नाही, असंही त्यांनी म्हटलं.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'राहुल गायसमुद्रे' वडवणी , बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 7066878277  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment