तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 3 August 2017

शेतकऱ्यांचे पाथरी तहसील समोर उपोषण

कार्तिक पाटील
पाथरी:-दुबार केलेली पेरणी ही वाया गेल्याने सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यांना सर सकट हेक्टरी तिस हजार रूपयाची विशेष दुस्काळी मदत द्मावी,या मागणी साठी बाभळगाव महसुल मंडंळातील गुंज, मसला,लोणी,गोंडगाव, बाभळगाव येथील शेतकरी पाथरी पंचायत समितीचे उप सभापती रमेश तांगडे यांच्या नेत्रत्वाखालीआज दि.3आँगष्ट पासुन उपोषणास बसले आहेत . या मध्ये उपसभापती रमेश तांगडे,गजानन वाघमारे,रघुनाथ गुंजकर,संजय देशमुख,शंकर कहार,सुखदेव झुराळे,उमेश पटने,सर्जेराव पटने,गुरुराज पातरफळे,शिवाजी नेमाने यांच्या सह शेतकरी उपोषणास बसले आहेत।

No comments:

Post a Comment