तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

सहाय्यक पोलीस निरक्षक रविंद्र बोरसे यांना पोलीस निरक्षक पदी पदोन्नती

अरुणा शर्मा

पालम :- पोलीस स्टेशन चे सहाय्यक पो. निरक्षक रविंद्र गुलाबराव बोरसे यांची पोलीस निरक्षक पदी पदोन्नती झाली. सविस्तर वृत्त असे कि पालम येथे कार्यरत असलेले स.पो. निरक्षक रविंद्र बोरसे हे 1986 मध्ये पोलीस सेवेत रुजु झाले होते. मेहनत आणि जिदीच्या जोरावर त्यांनी 2000 मध्ये पोलीस खात्या अंतर्गत परिक्षा दिली. व त्या परीक्षेत यश मिळवले त्या नंतर 2001 ला यांची पहिली पोस्टीग पोलीस आयुक्तालय औरंगाबाद येथे झाली. व तेथुन नेमणुक क्रांती चौक येथे झाली. क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे 2006 पर्यंत सेवा केली. तेथुन त्यांची राज्य सुरक्षा विभाग येथे बदली वर नेमणुक झाली. त्या नंतर 2008 ते 2011 पर्यंत सुरक्षा शाखे मध्ये बदली व नेमणुक 2011 ला सहाय्यक पोलीस निरक्षक म्हणून पदोन्नती व औरंगाबाद ग्रामीण नेमणुक व या अंतर्गत पाचोड, बिडकीन, एम.आय.डि.सी. पैठण येथे कार्यरत होते. त्या वेळी तेथे दरोडयाचे गुन्हे उघडकीस आनुण त्या आरोपीना मोका कायदा लावुन त्यांना 2016 मध्ये दरोडे खोराना सत्तर लाख रुपये दंड प्रत्येकी आकरा दरोडे खोराना प्रत्येकी 5 वर्षाची शिक्षा त्या नंतर 2014 मध्ये नांदेड परिक्षेत्र मध्ये बदली झाली. व परभणी जिल्हातील गंगाखेड येथे नेमणुक झाली. व त्या नंतर जुन 2015 ला पालम पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरक्षक म्हणुन नेमणुक झाली. रविंद्र बोरसे यांनी प्रथम औरंगाबाद पासुन पालम पर्यंत या काळात कायदा व सुव्यवस्था अबादीत ठेवुन चांगला कार्यकाळ पार पाडला त्यांनी त्याच्या कार्यकाळात दरोडे खोराना व गुढांना चांगला धडा शिकउन गजाआड करुन तपासात सर्तेक पणा दाखउन त्यांना न्यायालयातून सजा मिळेपर्यंत सेवा केली. व अवैध धंदया वाल्या विरूंद कठोर कार्यवाही केली. तसेच महिलाच्या बाबतीत न्याय देन्याचे काम देखिल बोरसे यांनी केले अशी सेवा करत त्याची पोलीस निरक्षक पदी पदोन्नती झाली. यांची पदोन्नती झाल्या बदल त्याचे शहर व तालुक्यातुन अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment