तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

राविकाँ च्या वतिने साठे जयंती निमित्य शालेय साहित्याचे वाटप

प्रतिनिधी

पाथरी:-साहित्य सम्राट लोकशाहीर अाण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बुधवार २ ऑगष्ट रोजी रा वि कॉचे  उपाध्यक्ष भागेश पांचाळ च्या वतीने रेणापुर जि प शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी गावचे उप सरपंच लक्ष्मण टेंगसे, मिना शिंदे मॅडम,गजानन पोले,किरण तुपसमुंद्रे, सुरज उजगरे,दादु पतंगे ,राजेश गोरे,गोविन्द नेमाने, ईडंगे बाई,देवईबाई टेंगसे साईराम मित्र मंडळ रेणापुर चे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment