तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

गोसावी समाजाचा गुणगौरव सोहळासुभाष मुळे..
-----------------
बीड, दि. 1 __ हिंदू धर्मगूरू दसनाम गोसावी आखाडाच्या वतिने समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाजातील विविध मान्यवरांचा गुणगौरव सोहळा रविवार, दि. 30 जूलै रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे संपन्न झाला.
  यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष संतोष पुरी, विजय भारती, राहुल गिरी, छायाताई गोसावी, विश्र्वंभर गिरी, महेंद्र पुरी, संजय पूरी, संतोष भारती, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, डाॅ. आर. एस. गिरी, मनोहर गिरी, संग्राम गोसावी, बाबासाहेब भारती, मच्छिंद्र बन, दिपक गिरी बाबा, कोडीराम गिरी, विनायक गिरी, विक्रम गिरी, महेंद्र पुरी, अनिल काका पुरी, आचार्य राम बुवा गिरी, प्राचार्य रमा भारती, अनिल पुरी, संदिप गोसावी आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना संतोष पुरी म्हणाले की, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दसनाम गोसावी समाजाचे कार्य कौतुकास्पद असून येथे हिंदू धर्मगूरू दसनाम आखाडाचे कार्यकर्ते समाजासाठी सतत उपलब्ध असतात असे हिंदू धर्मगूरू दसनाम गोसावी आखाडाचे संतोष पुरी म्हणाले.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगद गिरी, श्रीराम गिरी, प्रल्हाद गिरी, राजेश भारती, दिपक पुरी, मधुकर गिरी, महादेव भारती, दिपक गिरी, सचिन गिरी, दत्ता गिरी, धनराज गिरी, महेश गिरी, मनोज पुरी आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment