तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

बीडला प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून श्रीकृष्ण नका ते रुजू


अनिल घोरड तेज न्युज हेडलाईन जिल्हा प्रतिनिधी
बीड प्रतिनिधी
बीड येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ए ए खान यांच्या बदली नंतर या कार्यालयाचा पदभार मोटार वाहन   निरीक्षक राजेंद्र निमक यांच्या कडे सोपवण्यात आला होता मात्र विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे असिस्टंट आरटीओ म्हणून कार्यरत असलेले श्रीकृष्ण नका ते यांच्या कडे बीडचा पदभार देण्यात आला आहे.
पदभार स्वीकारतात कामाची सुरुवात करून कार्यालयाची पहाणी करून पहिले चांगले काम केले आहे.आज पर्यन्त कार्यालयात बायोमेट्रिक पद्धत नव्वती ती आज तात्काळ कार्यान्वित केल्याने दांड्या भहादर कर्मचाऱ्यांना आता दांड्या मारता येणार नाहीत हे काम सुरू केले आहे तर कामात तत्परता आणण्याच्या दृष्टीने काम केले जाईल असेही नवीन परिवहन अधिकारी म्हणाले .कार्यालयात रुजू झाल्या नंतर सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून कामात कार्य तत्परता आणण्याच्या सूचना दिल्या तर कार्यल्याच्या वतीने नका ते यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वरिष्ठ लिपिक मनीष बनकर,नामदेव एखादे,तायर चौधरी, सी एम टाकतोडे,शिंदे प्रशांत,कदम मॅडम,करिश्मा लोहार,सहा मोटार वाहन निरीक्षक अमित मुंडे,अमोल आव्हाड,यांच्या सह मोटार द्रायव्हीव स्कुल चे मालक अनिल थोरात,लक्मन घोरड,संजय कलसे, सहदेव वनजारे,प्रतिनिधी अजेंट चे अध्यक्ष जयशिंग ताक,शकेर भाई,दिगंबर गायकवाड,नितीन जोगदंड,अविनाश पडुळे,राजू पुंड,सह सर्वांनी श्रीकृष्ण नका ते यांचे कार्यालयात स्वागत केले आहे

No comments:

Post a Comment