तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

साखरा येथील अमुर्तेशर महादेव मंदिरात पानी पड़ावा मुणुण महादेवला साकडे घातले

साखरा  प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे
साखरा येथिल अमृतेश्वर महादेव मंदीरात शुक्रवार ता(४) रोजी पाउस पडावा या साठी महादेवाला साकडे घालत सामुदायीक जलाभीषेक करन्यात आला असुन,गेल्या दहा ते बारा दिवसा पासुन पावसाने उघडीप दिल्याने परीसरातील पिके सुकली असुन पाहावेनासे झाले आहे मागील काही दिवसा पुवींं रिमझिम पाऊस झाला माञ रिमझिम पावसाने जमीनीतील ओलावा लवकर कमि झाल्याने व सतत कडक उन तापत असल्याने जमीनीतील आेलावा दोन तिन दिवसातच कमी झाल्याने पिके सुकली आहेत तर माळरानावरील पिके वाळत आहेत आतातरी पाऊस येऊदे भोलेनाथा म्हनत आज ५० ते ६० महीलानि महादेवाला जलाभीषेक केला पुर्ण मंदीरात महादेवाच्यापिंडी पर्यंत पाणी साचले होते मागील दोन दिवसा पासुन ढग दाटुन येत आहेत माञ पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्गातुन मोठी चिंता लागल्याचे चिञ परीसरात दिसत आहे  आज पाऊस येईल उद्या येइल माञ दिवसा मागे दिवस निघुन जात आहेत माञ पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्गातुन मोठी चिंता केली जात आहे.

No comments:

Post a Comment