तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

साखरा परिसरातील अनेक शेतकरी पिकविम्यापासुन वंचित

साखरा.प्रतीनीधी.शिवशंकर निरगुडे

साखरा येथे दि परभणी जिल्हा मध्यवर्ती शाखेत साखरा, ऊटी ब्रम्हचारी,जयपुर, वेलतुरा, केलसुला, घोरदरी, हिवरखेडा,बोरखेडी, धोतरा,बोरखेडीतांडा, साखरा तांडा आदी गावातील ता. (३१) जुलै पर्यंत (४०९) शेतकऱ्यानी पिकविमा भरला माञ पिकविमा भरण्यासाठी शासनाकडे वाढीव तारीख  मिळविन्यासाठी शेतकरी जोरलावुन होते तर शासनाकडुन (५) अॉगष्ट पर्यंत पिकविमा घेन्याचे सांगण्यात आले माञ याबाबत बँकेला वरिष्ठा कडुन आदेश आले नसल्याने बँकेत ता. (१) ऑगष्ट पासुन पिकविमा स्विकारने बंद केले त्यामुळे परीसरातील अनेक शेतकरी पिकविमा भरन्या पासुन वंचित राहीले आहेत. वाढीव तारखेत बँकेने विमा स्विकारला असता तर शेतकऱ्याची अडचन दुर झाली असती अजुनही पिकविमा भरण्यासाठी तारीख वाढवुन देन्याची मागनी शेतकऱ्यामधु केल्या जात आहे.

तेज़ न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वहिनी
साखरा.प्रतीनीधी.शिवशंकर निरगुडे.मो.नं.व्हट्सप्प नं.8007689280

No comments:

Post a Comment