तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

महामानवांच्या पुण्यतिथी व जयंतीचे आयोजन

महेंद्र महाजन जैन रिसोड

श्री. शिवाजी कनिष्ट
महाविद्यालयात मोप येथे असंतोषाचे जनक  लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रथम लोकमान्य टिळक व  अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य श्री.डि.एन.अघडते सर पर्यवेक्षक प्रा.अ.मो.सोनुने सर,प्रा.अंभोरे सर,प्रा.हेम्बाडे सर,प्रा.टेमधरे सर,प्रा.गायकवाड सर,प्रा.सोनुने सर,प्रा.टाक सर तसेचे विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्राचार्य अघडते सर व प्रा.अ.मो.सोनुने यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन मोरे यांनी परिश्रम घेतले.

महेंद्र महाजन जैन रिसोड
9960292121

No comments:

Post a Comment