तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

अखेर लोअर दुधना प्रकल्पातुन कालव्या द्वारे पाणी सोडले  शेतकरी पाणी हक्क समिती च्या अंदोलनाला यश 


सेलु ;प्रतिनिधी 

 सेलु तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन येथील शेतकरी पाणी हक्क समिती च्या वतीने अॅड.श्रीकांत वाईकर यांनी दी 29 जूलै रोजी जिल्हा आधीकारी यांच्या कडे प्रकल्पातील पाणी कालव्याद्वारे सोडवण्याची मागणी केली होती. तसेच गुरूवार 3ऑगस्ट रोजी याच मागणी साठी तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात आले होते उपोषण चालु असतानाच प्रशासकीय पातळीवर हालचालीना वेग येवुन लोअरदुधना प्रकल्प प्रशासनाला वरीष्ठ आधीकार्याचा हीरवा कंदील मिळाल्या नंतर गुरवार 3ऑगस्ट  रोजी सायंकाळी सहा वाजता लोअर दुधना प्रकल्पातील पाणी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडवण्यात आले यावेळी उपअभियंता एम एम बजंत्री वशाखा अभीयंता सतीश बागले यांच्या सह लोअर दुधान प्रकल्पातील कर्मचारी तसेच पंचायत समितीचे सभापती पुरूषोत्तम पावडे संरपच आशोक खरात , पप्पु गाडेकर, विजय भूजबळ ,नारायन झोल ,आशोक घूले ,हरीभाऊ घूगे ,आदीची प्रमुख उपस्थिती होती 

लोअरदुधना प्रकल्पाच्या सुत्रा कडून मिळलेल्या माहीती नुसार गूरूवार 3 ऑगस्ट रोजी ओरगाबाद येथील वरीष्ठ कार्यलयातुन आदेश प्राप्त होताच सायंकाळी सहा वाजता लोअर दुधान प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे  50 क्युसेकने तर उजव्या कालव्याद्वारे 10 क्युसेकने पाणी सोडण्यात आले सदरील पाणी दहा ते बारा दीवश आथवा शेतकर्याच्या मागनी नुसार सुरू राहणार असल्याची माहिती लोअर दुधान प्रकल्पातील सुत्राच्या वतीने देण्यात आली आहे त्यामुळे परीसराती शेतकर्या मध्ये आनंद व्यक्त होताना दीसत आहे.

महावितरनची कसोटी 

तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन  शेतकर्याच्या मागणी नूसार लोअरदुधाना प्रकल्पातील पाणी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात आले मात्र सदरील पाण्याच्या शेतकर्याना फायादा घ्यावयाचा आसेलतर अंखडीत विज पूरवठा होने गरजेचे आहे.जेने करून महावितरनने ग्रामीन भागात अंखडीत विज पूरवठा सूरू ठेवला तर सदरील पाण्याच्या फायदा शेकर्याना घेता येईल त्यामुळे अंखडीत विज पुरवठा ठेवण्यासाठी निश्चितच महावितरनची ची कसोटी पनाला लागनार आहे 

No comments:

Post a Comment