तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

प्रथमेश वाघेचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन.

 
प्रा. डॉ. संतोष रणखांब
सोनपेठ :  येथिल प्रथमेश शिवमल्हार वाघे  
व्हिजन पब्लिक स्कुल  वर्ग ६ वा.याचा वाढदिवस  वृक्षारोपन करून  साजरा करण्यात आला.
       व्हिजन पब्लिक स्कुल येथे  राष्ट्रीय पर्यावरण विकास समितीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष तथा सोनपेठ तालुका  वृक्षसंर्वधन चळवळीचे अध्यक्ष  महेश जाधव,प्राचार्य डाँ.पांडूरंग दुकले,अल्काजी देशमुख यांनी पर्यावरण व  वृक्षसंर्वधन या विषयी विद्यार्ध्यांना मार्गदर्शन केले, व सोनपेठ तालुका  ग्रंथवाचन चळवळी ला  ग्रंथदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
  या वेळी उपप्राचार्य अभिजीत हासे, विजय चव्हाण , सुधाकर चव्हाण, संतोष राऊत, हेमंत पोपडे, स्वप्निल सोनपेठकर ,भगवान घाटुळ ,सुनिल कोरडे,दिपक वाणी, अंकुश पवार, कविता वाणी,पप्पु पवार, शरद पवार, गोवर्धन गोंगे आदी शिक्षक वृंद्ध उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment