तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

गेवराईच्या महिला महाविद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 1 __ गेवराई येथील महिला महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आला.
   आण्णाभाऊंच्या जीवनावरील तसेच लोकमान्य टिळकांची एकाग्रता, करारीपणा, बाणेदारपणा या विविध पैलूंवर प्रकाश यावेळी टाकला. या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. कांचन परळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी इयत्ता ११ वी १२ वी तसेच प्रथम, द्वितीय व त्तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनी उपस्थिती होत्या. यावेळी प्रा. कदम, प्रा. घोलप, प्रा. वादे प्रा. खरात, प्रा. डॉ. तळतकर, डॉ. यशवंतकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
     या कार्यक्रमास प्रा. चौधरी, प्रा. खताळ, प्रा. शिनगारे प्रा. डाॅ. दिवाण, प्रा. डाॅ. घारगे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी  उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment