Breaking News
Loading...

Wednesday, 2 August 2017

कादरी इफ्तेखार इनामदार यांचे यश


परभणी : प्रतिनिधी
     नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियाच्या वतीने आंतरराष्टÑीय नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघ निवडण्यासाठी नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या इंटरनॅशनल शुटींग निवड प्रक्रिया मध्ये पाथरी येथील राष्टÑीय सुवर्ण पदक विजेते कादरी इफ्तेखार मकसुद मोहीयोद्दीन इनामदार यांची निवड करण्यात आली आहे.
    यापुर्वीही कादरी इफ्तेखार यांनी राष्टÑीय पातळीवर महाराष्टÑासाठी सुवर्ण पदक जिंकून राज्याचे नाव नौलीक केले आहे. तसेच यावर्षी संपन्न झालेल्या सर्वच स्पर्धेमधी त्यांची उत्तम कारकीर्द आहे. आगमी काळात होऊ घातलेल्या आंतरराष्टÑी़य नेमबाजी स्पर्धेसाठी कादरी इफ्तेखार इनामदार यांची निवड ंहोवून ते भारताचे प्रतिनिधीत्व करतील अशी अपेक्षा आहे. त्यांना या यशासाठी कोच व गुरुजनांचे मोलाचे सहकार्य लाभले  त्यांच्या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment