तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 2 August 2017

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी सुट्टी जाहीर करा!

मुंबई÷लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक सांस्कृतीक जीवनातलं महत्वाचं स्थान लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीदिनी १ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी,अशी मागणी  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.लोकशाहीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सुट्टी जाहीर करावी, असं मुंडे म्हणाले. यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिलं. ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'राहुल गायसमुद्रे' वडवणी , बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 7066878277  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment