तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 4 August 2017

हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेची शेकशेनिक सहल

साखरा प्रतीनीधी.शिवशंकर निरगुडे


   हिवरखेडा येथिल जिल्हा परिषद  ऱ्पाथमिक शाळेची निसर्ग सहल गावा जवळिल तलाव परीसरात गुरवार ता (३) रोजी काढण्यात आला. या वेळी निसर्ग सहलीत विद्यार्थ्यींनी विवीध उपऱ्कम राबविन्यात आले यात परीसरातील वेगवेळ्या वनस्पतीची आेळख , तळ्या काठील सजीव ओळख ,तसेच निसर्गामुळे बदल व फायदे या सहली दरम्यान विद्यार्थ्यींना समजावुन सांगण्यात आले तसेच निसर्ग सहलीमध्ये विद्यार्थ्यींनी  गाण्याच्या भेंड्या, शब्दांच्या भेंड्या असे विवीध उपऱ्कम राबवत निसर्ग सहलीचा आनंद लुटला या वेळी विद्यार्थ्यींना भोजनासाठी मसाला भात व कडी़चे आयोजन करण्यात अाले होते  या वेळी शाळेचे मुख्याध्यापक महले एस. एस. , वाघ पि. पि. ,  पवार   व्हि. आर.  उडाखे  व्हि. एस.   तसेच गावकरी   शिवशंकर निरगुडे गजानन गायकवाड शिवाजी गायकवाड व स्वंयपाकी व मदतनिस यांचा उपस्थीती होती.

No comments:

Post a Comment