तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 5 August 2017

व्यंकय्या नायडू देशाचे नवीन उपराष्ट्रपती.


_________________________

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत व्यंकय्या नायडू यांचा विजय झाला आहे. त्यांना 516 मते मिळाली. यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना 244 मते मिळाली. 11 मते बाद झाली.

No comments:

Post a Comment