तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 1 August 2017

पिकविमा भरण्यासाठी आलेल्या उमापूरात शेतकऱी 'किरण' सेवा

सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. 1 __ तालुक्यातील उमापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत पिकविमा भरण्यासाठी आलेल्या या भागातील हजारो शेतकऱ्यांना किरण भैया आहेर यांनी सामाजिक कार्य हाती घेऊन चहा वाटप केला.
      उमापूर येथे पिक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांठी एम.एम.शेख मिञ मंडळाच्या वतिने चहा पानाचा कार्यक्रम आयोजित केल्याने अनेकांनी लाभ घेतला. या विशेष कार्याबद्दल किरण आहेर यांचे कौतुक केले जात आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment