तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 9 September 2017

जिंतुर परिसरात एका रात्रीत 100 मी मी पाऊस

प्रदिप कोकडवार
जिंतूर
जिंतूर शहर सह परिसरात काल रात्री जोरदार पाऊस पडला शुक्रवारी रात्री 9 च्या पुढे सुरू झालेला पाऊस रातरभर100 मी मी झाला आहे
हा पाऊस पडल्याने विहिरी विंधन विहीरिच्या पातळीत मोठी वाढ होण्यास मदत झाली असून तालुक्यतील सर्व मंडळा ची पाऊस परिस्थिती
तालुका  - जिंतूर
पर्जन्यमान अहवाल (मि.मि.)
तालुक्याची वार्षिक सरासरी 811.70 mmआहे आता पर्यंत
दिनांक 09/09/2017
जिंतूर   100.00 एकूण (498.00)झाला आहे
सावंगी म्हा.  -    34.00 (553.00)
बोरी    -    47.00 (415.00) चारठाणा     -   15.00 (272.00)
आडगाव      -   23.00 (296.00)
बामणी       -   10.00 (397.00) या मुळे परिसरातील वातावरण आनंदी असून गर्मीत मात्र वाढ झाली आहे

No comments:

Post a Comment