तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 10 September 2017

घर ना दार रटीओ कार्यालयाचे वाऱ्यावर बिऱ्हाड 45 कर्मचाऱ्यांचा 12 कर्मचाऱ्यांवर ताण तर 33 पदे रिक्त

बीड प्रतिनीधी

पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी बीड आरटीओ कार्यलयाला दिलेल्या जागे बाबत लक्ष देतील का 

बीड जिल्ह्यातील पाच मोट्या तालुक्याचा कारभार बीड येथिल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होत आहे मात्र जागे अभावी आणि वाहन फिटनेस साठी जागा उपलब्ध नसल्याने वाहनांची पाशिंग होत नाही पर्यायी वाहन चालकांना विना करणं दंड भरावा लागत आहे या मुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष देण्याची मागणी सामान्य माणूस करत आहे.पूर्व जिल्हाधिकारी
 त्यांनीच दिलेल्या जागेचा आज गोंधळ झालाय या मुळे  कार्यसलयला घर ना दार वाऱ्यावरच आहे बिऱ्हाड अशी परिस्तिथी आहे . बीड ला निधी आलाय पण या गोंधळा मुळे परत जाणार हे नक्की  आहे .मग बीडकरांच्या हIतात घंटी या मुळे समान्य जनतेची ससे होळपटं आहे.यात कर्मचाऱ्यांचा तोटा असल्याने महिनो महिने कामे खोळंबत आहेत या मुळे पकमंत्री यानि लक्ष घालणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment