तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 11 September 2017

इतर पक्षांतील 70 आमदार भाजपाच्या संपर्कात!, राणेंचा प्रवेश नवरात्रात; विरोधकांचे संख्याबळ कमी करण्याचा डाव

_________________________

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तब्बल 70 आमदार भाजपाच्या संपर्कात असून कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाहीयाचा निर्णय भाजपा पक ्षश्रेष्ठी घेणार आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश नवरात्रात केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीे आहे. काँग्रेस पक्षावर नाराज असलेले राणे सध्या भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मराठवाडा दौर्याकडे पाठ फिरवली. राणेंना पक्षात घेण्यावरून भाजपात बराच खल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेयांच्या भाजपात येण्याचे फायदे पटवून दिल्याने त्यांची वाट सुकर झाल्याचे समजते. राणेंच्या रूपाने मराठा समाजाचा एक मोठा नेता भाजपात येईल. शिवाय, कोकणात काँग्रेस व शिवसेनेला खिंडार पाडता येईल, असे राजकीय गणित मांडले जात आहे. राणेंच्या सोबत नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर भाजपात आले तर आपोआप काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊन विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकते, असा डावही यामागे आहे.

राष्ट्रवादीचा माजी मंत्री ‘रांगेत’..?
पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या एका दुय्यम नेत्याला भाजपात प्रवेश दिल्यानंतर त्याच जिल्ह्यातील मंत्री राहिलेल्या दुसºया बड्या नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून, मी स्वत: तुमच्याकडे येण्यास तयार असताना तुम्ही त्याला कशाला घेत आहात, असा सवाल केल्याचे समजते. विधानसभेत भाजपाचे संख्याबळ 122 आहे. सरकारला पूर्ण बहुमतासाठी 145 ची गरज आहे. शिवसेना सतत विरोधी भूमिका घेत आहे. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेल अशी तजवीज करायची खेळी मुख्यमंत्री खेळत आहेत. पितृपक्षा नंतर जे बदल अपेक्षित आहेत, त्यात शिवसेने मधील उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या पैकी दोघांना बदलण्यात येईल, अशी चर्चा आहे. सरकार मध्ये भाजपाकडून होणार्या बदलावेळीच शिवसेनेनेही बदल करावेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सेना आमदारांचा दबाव वाढत आहे.

No comments:

Post a Comment