तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 17 September 2017

गेवराई नाभिक महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री वखरे


सुभाष मुळे...
------------------
गेवराई, दि. 17 __ राष्ट्रिय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुका महिला नाभिक आघाडीच्या अध्यक्षपदी सौ.जयश्री रविंद्र वखरे यांची निवड करण्यात आली.
     गेवराई तालुक्यातील नाभिक समाजाच्या विविध कार्यामध्ये सक्रीय कार्यकर्त्या सौ. जयश्री रविंद्र वखरे यांची नियुक्ती राष्ट्रिय नाभिक महासंघाचे राष्ट्रिय अध्यक्ष भगवानराव बिडवे, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ अनारासे यांच्या शिफारशीवरुन बीड जिल्हा सरचिटणीस दशरथ पंडित यांनी राष्ट्रीय नाभिक महासंघ सलग्न महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुका नाभिक महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सौ. जयश्री रविंद्र वखरे यांची निवड केली.
      या निवडीबद्दल त्यांचे शाहीन पठाण, अनिता शिंदे, बेबीताई सुरवसे, राधाबाई सुरवसे, कुसुमबाई पोपळे, इंदुबाई पंडित, छाया पंडित, शारदाबाई पंडित, गंगाबाई चातुर, सुमन चातुर, आशाबाई पंडित, सुमन पंडित, मनीषा पंडित, अश्विनी पंडित, मोनिका पंडित, सोनिका पंडित, ज्योती वखरे, संगीता राऊत, सुनीता वैद्य, सुरेखा पंडित, अनिता मोहिते, विनया पंडित, मुक्ताबाई वाघमारे, अंजू पंडित, चंद्रभागा पंडित, विजयमाला पंडित, छाया राऊत, मीरा काशिद, सावित्रा काशिद, लताबाई काळे, वर्षा वाघमारे, अश्विनी वाघमरे, शितील बीडे, सावित्राबाई घोडके, लक्ष्मीबाई चातुर, शारदा चातुर, मीरा पंडित, मीना राऊत, वनिता राऊत, सुनीता राऊत, रोहिणी आतकरे, भाग्यश्री छेडेदार, रेखा राऊत, सुमित्रा आतकरे, ज्योती आतकरे, उर्मिला आतकरे, पद्मा आतकरे, संगीता खंडागळे, कांचन राऊत, सुरेखा गोरे, ललीता राउत तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक कर्मचारी महासंघ, नाभिक युवा सेना, नाभिक विद्यार्थी आघाडी, नाभिक महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment