तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 17 September 2017

भाजयुमोचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष स्वप्निल गलधर यांचा सत्कार

सुभाष मुळे....
------------------
गेवराई, दि. 17 __ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष स्वप्निल भैय्या गलधर यांचा गेवराई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
      यावेळी भाजपा नगरसेवक आप्पासाहेब कानगुडे, अजित कानगुडे, बाळासाहेब गायकवाड, ईस्माईल आतार, बाबा वाघमारे, आकाश हाटवटे, अशोक गायकवाड अादींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

1 comment: