Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

शितल अडकीणे-भिसे सलग दुसऱ्यांदा विद्यापीठात प्रथम

परभणी - श्री शिवाजी विधी महाविद्यालयातील बि. एस.एल. विधी शाखेची विध्यार्थीनी शितल शामराव अडकीणे-भिसे ह्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी घेतलेल्या  उन्हाळी 2017 च्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत विद्यापीठात सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला . बि.एस.एल. पाचव्या  वर्षाच्या गुणवत्ता यादीत  त्यांनी 844 गुण मिळविले आहेत .यापूर्वीही उन्हाळी 2015 च्या विधी शाखेच्या परीक्षेत त्या विद्यापीठात  प्रथम आल्या होत्या.
सलग दुसऱ्यांदा विद्यापीठात प्रथम आल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे .
श्री शिवाजी विधी महाविद्यातील   प्राचार्य व्ही. म.  मोरे ,सर्व प्राध्यापक वर्ग व अँड विठ्ठल भिसे यांचे त्यांना सहकार्य लाभले .

3 comments: