Breaking News
Loading...

Friday, 15 September 2017

मेघना बोर्डीकर यांची किर्तन सोहळ्यात उपस्थिती

 प्रदिप कोकडवार

जिंतूर:-चारठाणा येथे श्री ह.भ.प नामदेव महाराज चारठाणकर यांनी विठ्ठल महाराज घुले आणि आईवडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त चार दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या सांगता निमित्त भाजपच्या युवा नेत्या श्रीमती   मेघना बोर्डीकर (साकोरे) यांनी भेटदिली असता वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक  श्री ह.भ.प  नामदेव महाराज ढवळे  चारठाणकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी चारठाणा येथील भाजपचे कार्यकर्ते   इंद्रजित घाटूळ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment