तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 7 September 2017

वन्यजीव संवर्धन संस्था जिंतुरचा स्तुत्य उपक्रम

जिंतूर
वन्यजीव संवर्धन संस्था जिंतुरच्या वतीने अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य ( हर,दुर्वा,मोदक,वस्त्र,फळ) ईत्यादी हे पाण्यामध्ये न टाकता त्याची वेगळ्या ठिकाणी जमा करून ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळ करून त्याच्या पासून कंपोस्ट खत निर्मीती करून त्यापासून होणारं पाण्याचं प्रदूषण याला आला घालण्यासाठी अनमोल सहकार्य करण्यासाठी व निसर्गाची होणारी हानी कमी करण्यासाठी वन्य जीव संवर्धन संस्था जिंतुरच्या वतीने हा छोटासा उपकर्म गेल्या 5 वर्षया पासून करत आहे
या उपक्रमाला जिंतूर पोलीस उपअधिक्षक  अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक मा. प्रवीण मोरे, तसेच बालरोगतज्ञ डॉक्टर दुर्गादास कान्हाडकर,एड  मनोज सारडा,पत्रकार शहजाद पठाण,शकील अहेमदू,बालाजी शिंदे आदि मान्यवर उपस्तीत होते
पोलीस उपअधिक्षयक व निरीक्षक  यांच्या हस्ते नारळ फोडून उदघाटन करण्यात आले या वेळेस वन्यजीव संवर्धन संस्थेचे जिंतुरचे सर्व पदधिकारी उपस्तिथ होते , त्यामध्ये रामदास आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने उत्साहात निसर्गाच्या होणाऱ्या हानीला हातभार लावले,

No comments:

Post a Comment