Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी : दिवाकर रावते.


_________________________

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला आता सरकारी नोकरीचा लाभ मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेने ही मागणी केली होती. ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना केवळ परिवहन खातंच नव्हे, तर सर्वच सरकारी विभागांमध्ये क श्रेणीतील नोकरी दिली जाईल. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे, अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली.

No comments:

Post a Comment