तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

शेल्य चिकित्सक एम.के.राठोड यांची भोकरदन ग्रामिण रूग्णालयाला अचानक भेट देऊन केली पाहाणी

प्रतिनिधी
भोकरदन:-जालना जिल्हा शेल्य चिकित्सक एम.के.पाटील यांनी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देवून पाहणी केली. रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ डि.एम. मोतीपवळे यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. समस्यांची पूर्तता लवकरात लवकर करण्याचे आश्‍वासन दिले
डाॅ.राठोर यांनी शनिवारी रोजी २ वाजता अचानक भेट देऊन त्यांनी रुग्णालयातील आतील भाग व बाहेरील परिसराची पाहणी करून रूग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला. रूग्णालयाच्या कामकाजाबाबत समाधानही व्यक्त केले. सर्वच डाॅक्टरांनी रुग्णांच्या बाबतीत केलेल्या चांगल्या कामाबाबत त्यांचे कौतुक केले.एम.के.राठोड यांनी पेंशटची पाहानी करूण तुम्हाला या ठिकाणी काही आडचणी,समस्या आहेत का त्या रूग्णांकडुन जाणुन घेतल्या.रेकाॅड बुक तपासणी केली,नवजात बालक कक्षाची पाहाणी करून त्याठिकाणी असलेल्या मशिनची पाहाणी करूण नर्सला मार्गदर्शन करण्यात आले,प्रयोग शाळा,प्रसुती गृहाची पाहाणी केली.या सर्व ठिकाणची व रूग्णालयाची पाहाणी झाल्यावर सर्व डाॅक्टर,नर्स यांना एकञित करून हाॅल मध्ये मिंटीग घेऊन सुचना दिल्या डिपारमेंट विषयी माहिती देली.
    कटुंब नियोजन,सिजरिअमचे प्रमाण वाढवावे अशा सुचना दिल्या ,महिलांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रर्यत्नशिल राहावे,व काही आडचणी येत असेल तर मला कळवा असे डाॅराठोड यांनी सांगीतले.तसेच रूग्णालयाची स्वच्छाता करूण रंग रंगोटी करण्यासाठी सांगण्यात आले.या वेळी डाॅ एम.के.राठोड यांच्या सोबत,राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे समन्वयक डिगांबर आनेराव अदि सह  भोकरदन ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी वैभव वानखेडे,अजय देशमुख,बालरोग तज्ञ आमोल मुळे,डाॅ पवार,डाॅ सुरासे,डाॅ शेख युसुफ, डाॅएन पी पोटे सह डाॅक्टर नर

No comments:

Post a Comment