Breaking News
Loading...

Saturday, 9 September 2017

ताडकळस येथील ग्रामीण पञकार संघटनेच्यावतीने

जेष्ठ पञकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला.या प्रकरणी ताडकळस ठाणेदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंञ्यांना निवेदन देऊन पञकारांना सरंक्षण देण्याची मागणी करण्यात आली.या निवेदनावर ग्रामीण पञकार संघटनेचे पुर्णा तालुकाध्यक्ष सुरेश मगरे ,माधवराव आवरगंड पाटील ,नंदेश घोन्सीकर,धुराजी होनमने ,मदनराव आंबोरे, धम्मपाल हनवते,शिवाजी शिराळे,ञ्यंबक खंदारे ,दिपक कानडे,
शेख शहेजाद ,नजिर खाॅन पठाण, ,गोविद मठपती,बाळासाहेब राऊत ,प्रताप काळे,माणिक लाकडे,तुकाराम नाईकवाडे आदी पञकारांची नावे आहेत.

No comments:

Post a Comment