तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

जिंतुर शहराची लोड शेडिंग वाढली

प्रदिप कोकडवार
जिंतुर:- शहराच्या वाढलेल्या थकबाकी वरुन जिंतुर शहराला विज पुरवठा करणाऱ्या सर्व ११ के.व्हि.वाहिन्या F ग्रुप मधून GIII मध्ये गेल्यामुळे दिनांक-१५/०९/२०१७ पासून जिंतुर शहराची लोड शेडिंग सात तासा ऐवजी सव्वा नऊ तास करण्यात येणार आहे. ही लोड शेडिंग सकाळी 3 तास, दुपारी 3.15 तास तसेच रात्री 3 तास घेण्यात येणार आहे.
या मुळे नियमित वीज बिल भरणाऱ्या आणि व्यापारी उद्योजकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत या मुळे विजेवर चालणाऱ्या व्यवसाईकांच होणार नुकसान याला कोण जबाबदार हा प्रश्न निर्माण झाला आहे

No comments:

Post a Comment