तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

परभणी-ताडकळस बस सुरू करण्याची मागणी

ताडकळस:-परभणी - पिंगळी - ताडकळस  या मार्गावर परभणी येथुन सकाळी 6 वाजता बस सुरू करावी अशी मागणी ताडकळस येथील पञकारांच्यावतीने खा . संजय जाधव व विभागीय नियंञक कसबे यांच्याकडे करण्यात आली .यावेळी  शिवसेना कृऊबा संचालक दिलीपराव आंबोरे पाटील,ग्रामीण पञकार संघटनेचे पुर्णा तालुकाध्यक्ष सुरेश मगरे ,ताडकळस शाखाध्यक्ष मदनराव आंबोरे ,नंदेश घोन्सीकर,धुराजी होनमणे,माणिक लाकडे व इतर

No comments:

Post a Comment