तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

जांमगावत तरुणांनी केला वृक्ष लागवडीचा संकल्प.


संपत रोडगे गंगापुर प्रतिनिधी
विसावा बहुउदेशिय सामाजिक संस्था जामगाव  व जामगावतील तरुणांनी जामा मझ्जिद परिसरात वृक्षरोपण करुन वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षण करण्याचा संकल्प यावेळी जमलेल्या तरुणांनी केला . वृक्षरोपण करण्यास तरुणांनी स्वयंम स्पूर्तिने सहभाग घेतला . संस्थेचे वृक्षरोपणाचे कार्यक्रम पाहुन गावतील तरुणांनी संस्थेकडे झाडांची मागणी केली आस्था त्यांना संस्थेकडून च्याळीस( 40) विविध प्रकारचे झाडे उपलब्ध करुण देण्यात आली ,
संपत रोडगे 9420486389

No comments:

Post a Comment