तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

ताडकळस शहरातील भारनियमन रद्द करा : गावकऱ्यां ची मागणी

प्रतिनिधी
   ताडकळस:-शहरात सध्या विद्युत वितरण कंपनी कडून मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन सुरू आहे . आगामी सण उत्सवाच्या तोंडावर करण्यात येत असलेले भारनियमन तात्काळ रद्द करण्यात यावे , अशी मागणी   ताडकळस नागरिकां कडून 
       होत आहे  आगामी नवरात्र उत्सवात भारनियमन सुरू करणे अन्यायकारक आहे . सध्या सुरू असलेला उकाडा असह्य होत आहे . या उकाड्याने वृद्ध , आजारी लोक व लहान मुलांना फार त्रास होत आहे . त्यामुळे भारनियमन बंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली  आहे

No comments:

Post a Comment