तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 6 September 2017

महाराष्ट्रातील पुस्तकांतून गायब होणार मुघल इतिहास.


_________________________

महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तका मधून मुघलांचा इतिहासच इतिहासजमा होतोय. शिक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुघल शासकांचं अभ्यास त्यांच्या शासनाच्या आधारावर करण्यात यावं. परंतु, इतिहास पुस्तक कमिटीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राच्या मुलांचा संबंध मराठा इतिहासाशी पहिल्यांदा आहे. अशावेळी मुघल इतिहास सामिल करण्यासाठी मराठा इतिहासाचा अभ्यास कापला जाऊ शकत नाही. त्यामुळे लवकरच मुघलांचा इतिहास पुस्तकातून गायब होण्याची चिन्हं आहेत.

No comments:

Post a Comment